भंडाऱ्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या मेळाव्या दरम्यान काँगेस नेते आमदार नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेसचे दुपट्टे देत भाजपमधुन आलेल्या युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला. त्यावेळी नाना पटोले यांनी परिचय करून देत अनेकांना काँग्रेसचे सदस्य म्हणून काँग्रेसच्या परिवारात सामील केलं.
Author: vbn newsnetwork
Post Views: 35









