शिवप्रेमींनी शिवप्रतिमेची साज सज्जा करीत, संध्याकाळी करण्यात आली आरती…मराठा समाज बांधवांनी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केला परिसर स्वच्छ…
गोंदिया येथील मनोहर चौक येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवप्रतिमेला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली, मराठा समाज आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने संध्याकाळी आरती सुद्धा करण्यात आली, याशिवाय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी प्रतिमेच्या स्थळी केली स्वच्छता… विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस शिवप्रतिमे भोवती केलेली रोषणाई ठरली आकर्षणाच्या केंद्रबिंदू, स्थानिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

Author: vbn newsnetwork
Post Views: 3