भंडारा जिल्ह्याच्या पालांदुर येथील वन कर्मचारी यांना एक रात्रीच्या सुमारास जंगलातून एक अनोळखी व्यक्ती जाताना दिसुन आला त्याला थांबवून विचारपूस केली असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. वन अधिकाऱ्यांनी लागलीच याची माहिती पालांदूर पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व या तरुणाच्या बॅगची तपासणी केली असताना बॅगमध्ये गांजा आढळून आला. पोलिसांना गांजा सह युवकाला अटक केली असुन त्याच्यावर अमली पदार्थ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Author: vbn newsnetwork
Post Views: 3