दिल्लीतील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दिलेले घवघवीत यश मिळाले.या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गांधी चौक, भंडारा येथे माजी खासदार सुनिल मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला.दिल्लीच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर ठेवलेला हा विश्वास, संपूर्ण देशाला नवी ऊर्जा देणारा आहे. हे केवळ निवडणुकीतील विजय नसून, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले.

Author: vbn newsnetwork
Post Views: 6