भंडारा पोलिसात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल…. आरोपी चालक पसार…
भंडारा जिल्ह्याच्या रॉयल पब्लिक स्कूल च्या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा चालकांनी विनयभंग केला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या बेला येथील रॉयल पब्लिक स्कूलच्या चौथ्या वर्गात शिक्षणं घेणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रायव्हेट व्हॅन चालकाने विनयभंग केला आहे. शनिवारी मुलगी शालेतजात असताना प्रायव्हेट स्कूल व्हॅन चालकाने आपल्याच गाडीत मुलीचा विनयभंग केला आहे. ही सर्व घटना मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितल्यावर आज पालकांनी भंडारा पोलिस स्टेशन येथे येत गुन्हा दाखल केला आहे. पालकांच्या तक्रारीवरून भंडारा शहर पोलिसांनी पोक्सो ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर सद्या आरोपी फारार असुन पोलिस आरोपीचा सोध घेतं आहेत.

Author: vbn newsnetwork
Post Views: 5