24 वर्षीय तरुणाने केली ट्रेन खाली येत आत्महत्या, गोंदिया बल्हारशा मार्गावरील घटना.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथील रहिवाशी प्रशिक योगिराज राऊत वय वर्षे 24 आंबेडकर वार्ड या मुलाने आज 27 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान धावत्या ट्रेन खाली येऊन आत्महत्या केली त्या मुळे गावात एकच खळबळ माजली, प्रशिक ने आत्महत्या का केली ? , यावर गावात अनेक चर्चा होऊ लागल्या, मात्र सत्य अखेर पोलिसांच्या तपासात समोर आले, पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, सदर मृतक हा मानसिक रुग्ण होता.

त्याची भंडारा येथील बांडेबुचे डाक्टर यांच्याकडे औषद उपचार सुरु होते, मृतक चे मामा गणेश मनलाल साखरे वय वर्षे 39 मु. गांधी वार्ड सौन्दड यांनी अशी माहिती पोलिसाना दिली आहे, त्याच्या तक्रारीवरून डूगगीपार पोलिसांनी घटनेची नोंद घेतली, मर्ग क्रमांक : 03 / 2025 कलम 194 भा. न्या. स. 2023 असे असून घटना सकाळी 9 वाजता दरम्यान घडली, गोंदिया बल्हारशा मेमो गाडी क्रमांक : 68802 असे असून रेल्वे गाडी सकाळी गोंदिया वरून बल्हारशा कडे जात असताना सदर गाडी खाली येऊन त्याने स्वता आत्महत्या केली.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें