माडगी येथील पेट्रोलपंपला लागली आग….जीवितहानी टळली…आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे….
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी येथील HP पेट्रोलपंपच्या मशीनला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तर पेट्रोलपंप मालक सेलोकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंपावरील एक मशीन संपूर्ण जळून खाक झाली आहे. तर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून मोठी घटना टळली आहे.
.

Author: vbn newsnetwork
Post Views: 2