हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित भंडारा जिल्हातील तुमसर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख अमित मेश्राम यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले असून ह्या शिबिरात शेकडो लोकांनी रक्तदान केले तर 573 गरजू नागरिकांना मोफत चष्मे वाटप केले. तर ह्या शिबिराला माजी आमदार चरण वाघमारे यांनी हजेरी लावली असून ह्या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 2