वनविभागाने चितळाच्या पिला रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले जीवनदान…
भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्प अंतर्गत येत असल्याचे धानला सीपेवाडा येथील कॅनल मध्ये चितळाचा पिल्लू पडला असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होत कॅनल मध्ये पडलेल्या चितळाच्या पिल्लाला रेस्क्यू करीत उपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले आहे.तसेच वनविभागाने जंगलला अंतर्गत येत असलेल्या व गोसे प्रकल्पाच्या अंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना शेतावरील विहीर व कॅनल मध्ये जाळी लावून ठेवण्याचे सूचना देण्यात आले आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 4