आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या सुकडी येथील निवास स्थानी जातं नाना पटोले यांची सांत्वन भेट घेतली…
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचे निधन झाले असता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या सुकडी येथील निवास स्थानी जातं नाना पटोले यांची सांत्वन भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणी नाना पटोले हे दोन्ही विदर्भातील मोठे नेते असून राजकारणा व्यतिरिक्त दोघांची मैत्री देखील तितकी घट असल्याचे बोलले जातं आहे हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे वेळात वेळ काढून आज देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या घरी जातं आज भेट घेतली यावेळी भाजप नेते देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते…
