लोकसभा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे लाइव्ह अपडेट्स : संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ झाला. राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाची सूचना दिली आहे. लोकसभेत काँग्रेसने ओम बिर्ला यांना पत्र लिहून सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काँग्रेस सदस्यांनी संसद भवन परिसरात तिरंगा आणि फुले घेऊन निषेध केला. या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही उपस्थित आहेत.

Author: vbn newsnetwork
Post Views: 7