

पालकमंत्री भोयर यांच्या भेटीत माजी खा. सुनिल मेंढे यांनी मांडल्या विविध समस्या…
भंडारा जिल्ह्यातील सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन माजी खासदार सुनील मेंढे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेत चर्चा केली. या महत्वाच्या