

भंडाऱ्याच्या खांब तलाव चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचे साम्राज्य…..प्रवाशांचे हाल….
भंडारा जिल्ह्यातील खातरोड थांब तलाव चौक परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून नागरिकांचे हाल होत आहेत. महामार्ग प्राधिकरणाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत