

भंडारा जिल्ह्यात वातावरणाचा मारा झेलत नवदुर्गेच्या विविध रूपांना साकारण्यात मूर्तिकार व्यस्त…..
गणेशोत्सवाची आटोपून आता नवरात्रोत्सवाच्या स्वागताची धामधूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. मूर्तिकार मात्र आपल्या कामात गर्क झालेले दिसत असुन विविध रुपांत माता दुर्गेच्या मूर्ती साकारण्याचे काम