भंडारा जिल्ह्यात आता सगळीकडे वायरल तापाची साथ सुरू झाली आहे. वातावरणाच्या बदलामुळे वायरलची साथ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णालय मोठ्या संख्येने गर्दी पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भंडारा जिल्हा दौरा दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात