भंडारा रेल्वे स्थानकावर शालीमार एक्सप्रेस आली असताना एक प्रवासी रेल्वे खाली पडला व तो रेल्वेच्या खाली आल्याने त्याचा पाय कापल्या गेला आहे. दुपारी 3 वाजेल
भंडाऱ्याच्या खापा येथील एका बारदाना केंद्राला अचानक आग लागली. या आगीत केंद्रातील शेकडो बारदाने जळून खाक झाले, तर सुरक्षित ठेवलेला मोठा साठा वाचवण्यात यश आले.
भंडारा जिल्हातील साकोली तालुक्यातील गुढरी – सराटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था असून ठीक ठिकाणी जीवघेण्या खड्ड्यातून नागरिकांना व विद्यार्थीना प्रवास करत मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मोहाडी तालुक्यात रोजगार हमी योजनेची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली असून दिवसेंदिवस गावागावातील पांदण रस्त्याच्या कामात होत असलेले घोटाळे उघडकीस येत आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात