

लाखनी तहसील येथील कर्मचारी लिपिकाची दादागिरी… नगरपंचायत चे नगरसेवक यांना बघून घेण्याची धमकी…
भंडारा जिल्हातील लाखनी तहसील येथील कार्यालयातील संजय निराधार विभागातील कर्मचारी गणवीर यांच्या कार्यपद्धतीने तालुक्यातील वृद्ध, दिव्यांग, निराधार महिला यांना कमालीचा मनस्ताप सहन सहन कराव लागत