

गोंदिया – इटियाडोह धरण परिसरात वन्यप्राणी बिबट्याचा चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला,चिमुकला गंभीर जखमी,पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण….
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडोह धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकल्यावर वन्यप्राणी बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि.30 ऑगस्ट