

भंडाऱ्यात पालकमंत्री संजय सावकार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न….
भंडाऱ्यातील पोलीस कवायत मैदानात स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले. परेडनंतर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा