

अखेर डॉक्टरचे आत्मसमर्पण… अल्पवयीन मुलीसोबत केलं होतं अश्लील चाळे….
अल्पवयीन मुलीवर हॉस्पिटलमध्ये अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पसार असलेले आरोपी डॉ. देवेश अग्रवाल यांनी अखेर भंडारा न्यायालयात आत्मसमर्पण केले. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली