शेतकऱ्यांचे जे प्रश्न समस्या असतील त्या गेल्या 21 वर्षांमध्ये मी आणि माझे सहकारी संचालक अधिकारी कर्मचारी करत असतो. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या समस्या
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठीची निवडणूक रविवारीला अत्यंत शांततेत व उत्साही वातावरणात पार पडली. सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती