

भंडारा जिल्हा हवामान विभागाचा रेड अलर्ट असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी केली जाहीर…….
हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केली असून दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचून दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या