

वाळू ने भरलेला ट्रॅक्टर चालविला पोलिसांच्या अंगावर एका पोलिस कर्मचाऱ्याचा पाय झाला फ्रॅक्चर…पोलिसांनी कारवाई करत १४ ट्रॅक्टर सह ८२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त….
भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वैनगंगा नदी काठावरील बेलगाव व खमारी येथील वाळू घाटातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिस घटनास्थळी