

भंडाऱ्याच्या शुक्रवारी परिसरात मार्गाला आले तलावाचे स्वरूप……विद्यार्थी व नागरिकांचा कसरतीचा प्रवास….. नगरपरिषद प्रशासनाची दुर्लक्ष….
भंडाऱ्यात पावसाने हजेरी लावली दरम्यान शुक्रवारी परिसरात जाणाऱ्या मार्गावर अक्षरशः तलाव साचले असल्याने नागरिकांना विविध अडचणीच्या सामना करावा लागतो आहे. पावसाने या परिसरात असलेली पाण्याची