

भेलकडून 16 शेतकऱ्यांना नोटीस.. “शेतकऱ्यांना मरू ही देत नाही, जगू पण देत नाही”.. सरकार ला सवाल…!
भंडारा जिल्हातील साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे मागील 16 वर्षांपासून रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पुन्हा शेती सुरु केली असून आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात आंदोलन