
विषारी वायूमुळे एकाचा मृत्यू पालांदूर येथील घटना…
शेतातील विहीरमध्ये बंद पडलेली मोटार दुरुस्त करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या युवकाचा विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे घडली
