

डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन रुग्णीशी केले अश्लील चाळे..!
साकोली शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये १७ वर्षीय मुलीसोबत एकांतात विकृत प्रकार! पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून डॉक्टरविरुद्ध पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल:आरोपी डॉक्टर फरार..? डॉक्टरच्या विरोधात नागरिकांमध्ये