

पुनर्वसनाच्या मागणीकरिता भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी पेटविल्या चुली……
गोसेखुर्द प्रकल्पाच्या बैंकॉटरमुळे दरवर्षी महापुराचा सामना करणाऱ्या कारधा गावातील व पुनर्वसन रखडलेल्या नागरिकांनी अखेर संतापाचा विस्फोट करत जिलहाधिकारी कार्यालयात चुली पेटवून तीव आंदोलन छेडले. ‘पुनर्वसन