

भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे नवीन बायपास रोड ची दुर्दशा….. निकृष्ट दर्जाचे काम….
भंडारा शहरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी 735 कोटींचा निधी खर्चून भंडारा शहराबाहेरून राष्ट्रीय महामार्ग 53 नवा बायपास रस्ता तयार करण्यात आलं… मात्र गेल्या तीन दिवसांपासून