

भंडारा जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाची संततधार…..
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…….महिला मजुरांकडून पारंपारिक पद्धतीने गीत गात धान पिकाच्या रोवणीला सुरुवात…. भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पेरणीचे काम जवळपास पूर्णत्वास