

जखमी सापावर औषधोउपचार करण्यासाठी सापाला बरणीत टाकतांना सर्पमित्राला मारला दंश…
पोल्ट्री फार्मजवळ जेसीबीने काम सुरू असताना सुमारे पाच फूट लांबीच्या नाग साप जखमी झाला.ही माहिती सर्पमित्राला देण्यात आली. सर्पमित्राने घटनास्थळ गाठून मोठ्या शिताफीने नागाला पकडले.त्याच्या