

कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना नोकरीत समायोजन व तात्काळ मानधन द्या अन्यथा वैनगंगा नदीत घेणार जलसमाधी
रुग्णवाहिका चालकांनी दिला इशारा… मागील 15 वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील अनेक रुग्णवाहिका चालक अहोरात्र सेवा देत असून महाराष्ट्र शासनाने अनेक रुग्णवाहिका चालकांना नोकरीत समायोजन केले नाही