

भंडारा जिल्ह्यातील १७ पैकी १२ पोलिस ठाण्यांना ‘आयएसओ’ मानांकन……. कारधा पोलीस स्टेशन येथे पालकमंत्र्यांचा उपस्थितीत प्रमाणपत्र देत सत्कार…..
भंडारा जिल्ह्यातील एकूण १७ पोलिस ठाण्यांपैकी एकाचवेळी १२ पोलिस ठाण्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले, त्यात कारधा ठाण्याचा समावेश असून पालकमंत्री संजय सावकार यांच्या उपस्थितीत कार्धा पोलीस