

कार्यकर्त्यांनी रात्री 12 वाजे केक कापून नाना पटोले यांचा वाढदिवस केला साजरा…
साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या राहत्या घरी सुकळी येथे रात्री