

भंडाऱ्याच्या वरठीत एकाच रात्रीच्या दुकानात चोरी…… चोर झाले सीसीटीव्हीत कैद…… मात्र शोध लावण्यात पोलिसांना अपयश….!
भंडाऱ्याच्या वरठी येथील मुख्य आंबेडकर चौकातील मार्गावर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार दुकानांचे कुलूप तोडून अंदाजे १० ते २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे