

14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणांकडून अत्याचार…सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल…आरोपीला अटक
अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला.पीडितेच्या वडिलांना हे कळल्यावर त्यांनी विचारणा केली असता,आरोपीने मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली.याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सिहोरा