

लाखांदूर तालुक्यात अस्वलचा धुमाकूळ…दिवसाढवळ्या नागरिकांना अस्वलाचे दर्शन…परिसरात भीतीचे वातावरण…
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेतशिवारात तसेच नागरी वस्तीत गेल्या आठ दिवसापासून अस्वलीचा धुमाकूळ बघायला मिळत आहे.आज सावरगाव या गावाजवळ परत एकदा एका अस्वलीचे दर्शन झाले