
“थाळी वाजवा – घर वाचवा” अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे…. त्याचा विरोध म्हणून आंदोलन करण्यात आले….
भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील शिवाजी महाराज चौक येथून तहसील कार्यालयावर “थाळी वाजवा – घर वाचवा” मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पवनी शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईला तात्पुरती

