
खरेदी विक्री केंद्राच्या निवडणुकी तिन्ही तालुक्यात काँग्रेसने राखला गड…. नाना पटोले यांच्या पॅनलचा विजय
साकोली विधानसभा मतदार संघातील साकोली, लाखांदूर, लाखनी तिन्ही तालुक्यातील शेतकरी खरेदी विक्री सोसायटीची निवडणुक काल पार पडली तर आज मतमोजणी झाली आहे. यात तिन्ही ठिकाणी