
अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…
अकोल्यात सुशिक्षित कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे. तिच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या सुसाईड नोटमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अकोल्यातून धक्कादायक