
पवनी येथील रास्त भाव दुकानदाराचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी प्राधिकार पत्र केले रद्द ; अनामत रक्कम जमा करण्याची दिले आदेश
पवनी येथील रास्तभाव दुकानातून फेब्रुवारी २०२५ मधील दुकानातील १२३ शिधापत्रिका लाभार्थ्यांना धान्य वितरित केले नसल्याची तक्रार पवनी येथील तहसील कार्यालयात केली होती. त्यानुसार निरीक्षण अधिकारी