
दर पत्रक न लावता वाळू डेपो मालक शासनाच्या नियमांनी करतो पायमल्ली….. खनीकर्म अधिकारी व महसूली अधिकारी यांना दर पत्रक दिसत नाही का???
सध्या भंडारा जिल्ह्यातील वाळूचा मुद्दा विधानसभेत गाजत असताना मात्र भंडारा जिल्ह्यात वाळू डेपो मालक बिनधास्त पने वावरत आहेत. जणू वाळू डेपो चालकांना कायद्याचा धाक उरलेला