

ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलेल्या जागेवरील घरावर चालवला बुलडोजर….
लाखनी तालुक्यातील धानला ग्रामपंचायत ने अतिक्रमन केलल्या जागेवर विनापरवाना पक्के घराचे बांधकाम ग्रामपंचायतीने जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले. भंडारा जिल्हातील लाखनी तालुक्यातील धानला ग्रामपंचायत मधील गट