
तुमसर तालुक्यातील गायमुख येथे भरली महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा…. लाखो भाविकांनी लावली हजेरी…
सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायमुख तीर्थक्षेत्रात महाशिवरात्रि निमित्त असंख्य भाविक हजेरी लावत दर्शन घेत असतात. तुमसर तालुक्यात असलेले हे


