

सोनमाळा येथे ट्रान्सफार्मरला लागली आग…शेतकऱ्यांसमोर सिंचनाची समस्या…
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सोनमाळा येथे शेतशिवारात लावलेल्या विद्युत खांबावरील ट्रान्सफार्मरला शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली.सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी