

दिल्लीतील विजयाचा भंडाऱ्यात जल्लोष…भारत माता की जय च्या घोषणाने परिसर दुमदुमले…
दिल्लीतील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दिलेले घवघवीत यश मिळाले.या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गांधी चौक, भंडारा येथे माजी खासदार सुनिल मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत