

चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा प्रायव्हेट व्हॅन चालकांनी केला विनयभंग…
भंडारा पोलिसात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल…. आरोपी चालक पसार… भंडारा जिल्ह्याच्या रॉयल पब्लिक स्कूल च्या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा चालकांनी विनयभंग केला आहे.