

समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध….
समृद्धी महामार्ग बांधकामाला शेतीची मोजमाप करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले… भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्ग बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडकडीत