

शेतकऱ्याच्या धावपटू मुलीला मिळाली कौतुकाची थापः
पुण्यात मिळणार प्रशिक्षण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली जबाबदारी…. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सांत्वनसाठी भंडारा जिल्ह्याच्या सुकळी या गावी गेले होते.