

भंडारा पत्रकार भवन महाराष्ट्रात नावारूपास येणार : आ.नरेंद्र भोंडेकर
पत्रकार दिन कार्यक्रमाप्रसंगी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासनसमित्यांची घोषणाभंडारा : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्पे दि.६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार